विदर्भात रिकव्हरीमध्ये अकोला जिल्हा अव्वल
जिल्हा - रिकव्हरी रेट
अकोला - ९७.५
अमरावती - ९८.२
बुलडाणा - ९९
चंद्रपूर - ९८.२
गडचिरोली - ९७.७
गोंदिया - ९८.६
नागपूर - ९८.१
वर्धा - ९७.६
वाशिम - ९८.५
यवतमाळ - ९७.६
विभागातील ॲक्टिव्ह रुग्णांची स्थिती
जिल्हा - ॲक्टिव्ह रुग्ण
अकोला - १९
अमरावती - १३
बुलडाणा - ३३
वाशिम - ८
यवतमाळ - ४
विभागातील कोविडची स्थिती नियंत्रणात आहे, मात्र कोविडचा धोका अजूनही पूर्णत: नाहीसा झाला नाही. त्यामुळे नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करावे. ज्यांनी लस घेतली नसेल, त्यांनी लस घ्यावी. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांकडेही यासाठी आग्रह धरावा.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ