याप्रसंगी प्रा. डॉ. चैतन्य पावशे, प्रा. डॉ. मिलिंद थोरात, प्रा. डॉ. सुनील वाघमारे, यांच्यासह डॉ. किशोर पजई, डॉ. महेश इंगवले, डॉ. रणजित इंगोले, डॉ. गिरीश पंचभाई, सुधीर देशमुख, विकास तिरपुडे, मिलिंद देशमुख, अमोल इसळ उपस्थित होते. तसेच प्रत्येकाने ४ ते ५ वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली.
सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने यांचे संकल्पनेतून डॉ. श्याम देशमुख यांचे पुढाकारातून व डॉ. प्रशांत कपले यांच्या दातृत्वातून हा कार्यक्रम पार पडला.
वृक्षारोपणासाठी वृक्ष लागवड अधिकारी डॉ. रत्नाकर राऊळकर, डॉ. वैजनाथ काळे, डॉ. आनंद रत्नपारखी, नीलेश मेहसरे, सुरेश रत्नपारखी, दत्ताजी गायकवाड, विनायक आठवले, श्री भास्कर वाघमारे, बी.जी. पाटील तसेच पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. सतीश मुंडे, डॉ. शिवानी टिंगसे, डॉ. सौरभ येवले, डॉ. कल्याणी तायडे, डॉ. महेश पवार, डॉ. परिक्षित कातखडे, डॉ. पीयूष झोपे आणि डॉ. आशिष वेदपाठक इत्यादींनी परिश्रम घेतले.