शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

अकोला जिल्ह्यात १ मे पासून सुरू होणार जनगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 11:26 AM

जनगणनेच्या कामासाठी प्रभारी अधिकारी म्हणून तहसीलदार व नगरपालिकांच्या मुख्याधिकाºयांची (सीओ) नियुक्ती करण्यात आली आहे.

अकोला : जिल्ह्यात येत्या १ मेपासून जनगणनेचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी गावनिहाय नकाशे व प्रगणक गट तयार करण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संजय खडसे यांनी मंगळवारी जिल्ह्यातील तहसीलदार व नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले.येत्या १ मेपासून जिल्ह्यातील सातही तालुक्यांत जनगणनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यानुषंगाने निवासी उपजिल्हाधिकाºयांनी मंगळवार, ३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील तहसीलदार, महानगरपालिका व नगरपालिकांच्या अधिकाºयांची बैठक घेतली. जनगणनेच्या कामासाठी गावनिहाय नकाशे, घरांच्या याद्या, प्रगणक गट तयार करून जनगणेच्या कामासाठी कर्मचाºयांच्या नियुक्त्या आणि नियुक्त करण्यात आलेल्या संबंधित कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले. या बैठकीला जिल्ह्यातील सातही तहसीलदार, नगरापालिकांचे मुख्याधिकारी व मनपा उपायुक्तांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.प्रभारी अधिकारी म्हणून तहसीलदार, सीओंची नियुक्ती!जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार जनगणनेच्या कामासाठी प्रभारी अधिकारी म्हणून जिल्ह्यातील सातही तहसीलदार व नगरपालिकांच्या मुख्याधिकाºयांची (सीओ) नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

 

टॅग्स :Akolaअकोला