शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

सोलापुरातील दुहेरीकरणाच्या कामांमुळे अनेक रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 1:26 PM

सोलापूर विभागात होत असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे या मार्गाने जाणाऱ्या काही रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

अकोला : सोलापूर विभागात होत असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे या मार्गाने जाणाऱ्या काही रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.गाडी संख्या ११४०६ अमरावती ते पुणे २६ आॅगस्ट रोजी अकोला, भुसावळ, मनमाड, दौड, पुणे अशी धावेल. गाडी संख्या ११४०५ पुणे ते अमरावती २७ आॅगस्ट रोजी पुणे, दौड, मनमाड, भुसावळ, अकोला अशी धावेल. गाडी संख्या ११४०३ नागपूर ते कोल्हापूर २७ आॅगस्ट रोजी अकोला, औरंगाबाद, अंकाई, मनमाड, दौड, पुणे, मिरज, कोल्हापूर अशी धावेल. गाडी संख्या ११४०४ कोल्हापूर ते नागपूर २६ आॅगस्ट रोजी कोल्हापूर, मिरज, पुणे, दौड, मनमाड, अंकाई, औरंगाबाद, अकोला अशी धावेल. गाडी संख्या ११०११ लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड २८ आॅगस्ट रोजी मनमाड, अंकाई, नांदेड अशी धावेल. गाडी संख्या ११०१२ नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस २९ आॅगस्ट रोजी नांदेड, अंकाई मनमाड अशी धावेल. गाडी संख्या ११०७५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते बीदर २७ आॅगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मनमाड, औरंगाबाद, अंकाई, परभणी, बिदर अशी धावेल. गाडी संख्या ११०७६ बिदर ते लोकमान्य टिळक टर्मिनस २८ आॅगस्ट रोजी परभणी, औरंगाबाद, अंकाई, मनमाड अशी धावेल. प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वे