शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
3
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
4
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
5
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
6
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
7
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
8
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
9
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
10
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
11
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
12
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
13
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
14
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
15
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
16
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
17
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
18
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
19
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
20
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!

शहर पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2017 1:45 AM

अकोला: ‘अमृत’ योजनेंतर्गत होणाऱ्या शहर पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या कामाचे ई-भूमिपूजन मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले.

अकोला: ‘अमृत’ योजनेंतर्गत होणाऱ्या शहर पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या कामाचे ई-भूमिपूजन मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले. महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये आयोजित केलेल्या लाइव्ह कार्यक्रमाला खासदार संजय धोत्रे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर तसेच सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते. केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेंतर्गत शहरासाठी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अकोला शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची उपस्थिती होती. याप्रसंगी उपमहापौर वैशाली शेळके, आयुक्त अजय लहाने, भाजप महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, डॉ. किशोर मालोकार, माजी आ.डॉ. जगन्नाथ ढोणे, माजी महापौर तथा विद्यमान नगरसेविका सुमनताई गावंडे, गीतांजली शेगोकार, योगीता पावसाळे, मंजूषा शेळके, सारिका जयस्वाल, उषा विरक, जान्हवी डोंगरे, शाहीन अंजूम मेहबूब खान, सुनीता मेटांगे, शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, भाजपचे गटनेता राहुल देशमुख, नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे, बाळ टाले, अनिल गरड, आशीष पवित्रकार, विनोद मापारी, उपायुक्त समाधान सोळंके, उपायुक्त सुरेश सोळसे, जलप्रदायचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे उपस्थित होते.कार्यक्रमाला दोन तास विलंबमनपाने ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता पार पडणार असल्याचे नमूद केल्याने नियोजन भवनमध्ये महापौर विजय अग्रवाल, आ. गोपीकिशन बाजोरिया तसेच नगरसेवक वेळेवर दाखल झाले. प्रत्यक्षात मुंंबईत हा कार्यक्रम दोन तास उशिराने १२.३० वाजता सुरू झाला. मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती‘अमृत’ योजनेचा ‘डीपीआर’ (प्रकल्प अहवाल) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तयार केला. त्यानुषंगाने मजीप्राचे अभियंता अजय मालोकार यांनी महान धरण ते अकोला शहरापर्यंतची १६१ किमीची मुख्य जलवाहिनी बदलणे, शहरातील मुख्य जुन्या जलवाहिनीच्या बदल्यात २६५ किमीची नवीन जलवाहिनी टाकण्यासह विविध भागात आठ जलकुं भ उभारणार असल्याची माहिती दिली.