शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

विदर्भात ढगाळ वातावरण; गारवाही वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 12:44 PM

अकोला: विदर्भात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून, काही भागात वातावरणात गारवाही वाढला आहे.

अकोला: विदर्भात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून, काही भागात वातावरणात गारवाही वाढला आहे. सोमवार, ३ डिसेंबर सकाळी ८.३० वाजतापर्यंत राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १०.५ अंश सेल्सीअस नोंदविण्यात आले आहे.मागील चोविस तासात राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. ४ डिसेंबरपर्यंत हे हवामान कोरडे राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. ५ डिसेंबर रोजी मध्य महाराष्टÑ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. कोकण व विदर्भात हवामान कोरडे असेल.दरम्यान, मागील चोविस तासात सोमवार सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भातील गोंदियाचे किमान तापमान सर्वात कमी १२.० अंश सेल्सीअस होते. त्यानंतर नागपूर येथील किमान तापमान १२.८ होते तर अमरावती १४.३, यवतमाळ १४.४, वर्धा १४.४, चंद्रपूर १५.२,अकोला १५.३ तसेच बुलडाणा येथील किमान तापमान १६.४ अंश होते. मराठवाड्यात औरंगाबाद येथील किमान तापमान १३.०, परभणी १२.९, नांदेड १५.० अंश होते. पुणे १२.८, अहमदनगर १०.५, जळगाव १३.०, कोल्हापूर १७.४, महाबळेश्वर १५.०, मालेगाव १६.४, नाशिक १३.६, सांगली १४.९, सातारा १३.३, सोलापूर १६.६ अंश नोेंदविण्यात आले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाweatherहवामानVidarbhaविदर्भ