१० वीच्या परीक्षा रद्द झाल्या आणि विद्यार्थी ११, १२वीच्या महत्त्वपूर्ण पायरीवर असताना पालक आणि विद्यार्थी या कोविड परिस्थितीमध्ये आर्थिक आणि मानसिक काळजीत पडले.
कोरोना महामारीमुळे पालकांची आर्थिक बाजू लक्षात घेऊन या वर्षी ११, १२वीच्या कोचिंग फीमध्ये १०% ते ५०%पर्यंत देण्यात आली आहे. जर आपण आणि आपले पाल्य डॉक्टर आणि इंजिनीअर बनण्याचे स्वप्न पाहत आहात तर ते आम्ही पूर्ण करणार, अशी ग्वाही समर्थ एज्युकेशनचे संस्थापक प्रा. नितीन बाठे यांनी दिली.. त्यासाठी समर्थ कोचिंगची एन्ट्रस देऊन आपले पाल्य स्कॉलरशिप घेऊन विद्यार्थी आणि पालकांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.
स्कॉलरशिप एंट्रन्स देण्यासाठी श्री समर्थ कोचिंग क्लासेसच्या एन्ट्रन्स टेस्टकरिता खाली दिलेल्या फॉर्मवर नोंदणी करावी. (स्कॉलरशिप टेस्ट)
८ बाय १०