एन्ट्रस एक्झामसाठी नावाचे रजिस्ट्रेशन आवश्यक असल्यामुळे यावर्षी १०वी वर्गात शिकत असलेले विद्यार्थी meeegsclasses.com या वेबसाइटवर किंवा ८००७२८७२८७, ७४४७४२४८९६ आपले नावाचे रजिस्ट्रेशन करू शकतात व त्यांच्या व पालकांच्या सोईनुसार स्कॉलरशीप एन्ट्रन्स एक्झामची वेळ प्राप्त करू शकतात. तसेच या वेबसाइटवर दि. ३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित विद्यार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती असलेला फ्री वेबिनार साठीही आपले नाव नोंदवू शकतात. त्याचप्रमाणे १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी ८ फेब्रुवारी ते ८ एप्रिल दरम्यान मिग्ज ऑनलाइन मिशन-२०२१ या मोफत (फ्री) कोर्सद्वारे १०वी बोर्डाच्या परीक्षेची विशेष तयारी व नीट व जेईईच्या फाउंडेशन कोर्सची तयारी करून घेतल्या जाईल. तसेच पुढच्या दृष्टिकोनातून या विद्यार्थ्यांसाठी नीट व जेईईच्या २०२१२३ कॅप्सूल बॅचचे आयोजन केले आहे, याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे मिग्ज्स् क्लासचे संचालक प्रा. जोधव, प्रा. देशपांडे सर यांनी सांगितले.
तरी जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याकरिता मिग्ज्स् क्लासेस , मिग्ज्स् कॅम्पस्, दिवेकर चौक, जठारपेठ, अकोला तसेच मिग्ज् क्लासेस बोंडे हॉस्पिटलजवळ, राजापेठ, अमरावती येथे गर्दी न करता सॅनिटायजर, मास्क व सामाजिक अंतर (फिजिकल डिस्टन्स)चे पालन करत संपर्क करावा, असे क्लासच्या व्यवस्थापकांनी यावेळी सांगितले.