शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

वाणिज्य वार्ता - सणासुदीच्या हंगामात डायरेक्ट फॅक्ट्री सेलमध्ये जनतेची उमडली भीड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 6:13 AM

अकोला : अकोलेकरांसाठी या दिवाळीच्या सणासाठी कपड्यांची खरेदी करण्यासाठी मुंबईमधील एक कंपनीने रेडिमेड गारमेंटचे एक भव्य सेल आयोजित केला ...

अकोला : अकोलेकरांसाठी या दिवाळीच्या सणासाठी कपड्यांची खरेदी करण्यासाठी मुंबईमधील एक कंपनीने रेडिमेड गारमेंटचे एक भव्य सेल आयोजित केला आहे. येथे संपूर्ण परिवाराकरिता मेन्स, लेडिज व किड्स वेअरची भव्य फेस्टिव रेंज प्रस्तुत केली आहे. येथे खरेदी करण्याची एक वेगळीच हौस ग्राहकांमध्ये पाहावयास मिळते. हा डायरेक्ट फॅक्ट्री सेल हॉटेल इंद्रप्रस्थ, दुर्गा चौक, अकोला येथे सुरू असून यात कमी भावात जास्तीत जास्त शॉपिंग करण्याचा सोनेरी मौक्याला नागपूरवासीयांना अवगत केले आहे. विभिन्न कंपन्यांचे तसेच अनेक व्हेरायटीच्या गारमेन्ट्सला सेलमध्ये आलेल्या लोकांचा विशेष रिस्पाँस मिळत आहे. दिवाळी हंगामात आयोजकांना भारी भीडचा सामना करावा लागत आहे. सेलचा आज शेवटचा दिवस आहे.

विस्तारित माहितीनुसार हॉटेल इंद्रप्रस्थ, दुर्गा चौक, अकोला येथे चालू असलेल्या सेलला अकोलावासीयांचा जबरदस्त रिस्पाँस मिळून राहिला आहे. या सेलमध्ये ५० विविध कंपन्यांचे जवळजवळ ५०,००० पेक्षा जास्त व्हेरायटीचे वस्त्र प्रस्तुत करण्यात आले आहे. या सेलमध्ये वर्ल्ड क्लास डिजायनर ब्राण्डेड शर्ट्स, टी-शर्ट्स, टाऊजर्स व जीन्सचा फ्रेश स्टॉक ठेवण्यात आला आहे. संपूर्ण हॉलमधले शर्ट्स फक्त २५० व अधिक रुपयांत उपलब्ध आहेत. यामध्ये एक्झिक्युटिव क्लास शर्ट, कॉटन शर्ट, कॉटन प्लेन, बिझनेस क्लास शर्ट, कॉटन पिन स्ट्राइप-चेक्स शर्ट, क्लासिक कॉटन फॉर्मल शर्ट आणि समर कॉटन शर्ट उपलब्ध आहेत. याशिवाय वेगळ्या प्रकारचे ट्राऊजर्स, कॅज्युअल पॅन्ट्स, रिंगल फ्री ट्राऊजर्स, सिल्की डेनिम जीन्स फक्त २५० व अधिक मध्ये विकले जात आहेत. स्ट्राईप टी-शर्ट, प्लेन टी-शर्ट, डिझायनर टी-शर्ट, राउंड नेक टी-शर्ट फक्त २५० व अधिक रुपयात उपलब्ध आहेत. स्पेशल ऑफरमध्ये महिला, लहान मुले व पुरुषांमध्ये टी-शर्टस, जीन्स, टॉप्स, कार्गो व अन्य गारमेन्ट्स फक्त १७० व ४०० रुपयात उपलब्ध आहेत. स्पेशल काऊंटर वर बॅण्डेड पॅन्ट्स, जीन्स, शर्ट्स ची ४०० ते ७०० रुपयात खरेदी करून लोक खरेदीचा आनंद मिळवत आहेत. सेल फक्त काही दिवसांसाठी आयोजित केला आहे. आयोजकांनी अकोलावासीयांना अपिल केले आहे की जास्तीत जास्त संख्येने सेलमध्ये येऊन ऑफरचा लाभ घ्यावा. हा सेल हॉटेल इंद्रप्रस्थ, दुर्गा चौक, अकोला येथे सुरू आहे. सेलचा आज शेवटचा दिवस आहे.

(८ बाय १०)