शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

प्रतिबंधित सुंगंधी गुटखा जप्त; आरोपी पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 10:49 AM

Crime News : ५ हजार २२० रुपये किंमतीचा प्रतिबंधित सुगंधी गुटखा  जप्त करण्यात आला.

मूर्तिजापूर : शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैध साठवणूक करुन विक्री केल्या जात असल्याची ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून तालुक्यांतील शेलू बोंडे येथे धाड टाकून ५ हजार २२० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा साठा पकडण्यात यश मिळाले, मात्र आरोपी पसार झाला. ही कारवाई १२ एप्रिल रोजी करण्यात आली.              शेलु बोंडे येथे नरेश गावंडे वय ५५ हा प्रतिबंधित गुटख्याचा साठा करुन विक्री करीत असल्याच्या गुप्त माहितीवरून ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार गोविंद पांडव याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर, हेड पोलिस कॉन्स्टेबल नवलाखे इत्यादी च्या साहाय्याने शेलू बोंडे येथे आरोपी नरेश गावंडे यांच्या घरी धाड टाकली असता आरोपी याने पोलिसांना पाहताच पळ काढला, पोलिसांनी त्याचा पाठलाग केला परंतु तो पसार झाला. त्याच्या घराची झडती घेतली असता घरात विविध नावाचा ५ हजार २२० रुपये किंमतीचा प्रतिबंधित सुगंधी गुटखा  जप्त करण्यात आला. पसार फरार आरोपी विरुद्ध  सहकलम २६(२) गुटखा प्रतिबंध व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन पुढील तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सत्यजित मानकर करीत आहे