शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
4
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
6
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
7
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
9
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
10
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
11
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
12
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
13
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
14
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
15
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
16
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
17
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
19
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
20
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."

नाराज शिवसंग्रामचे जुळले काँग्रेस-राकाँशी सूत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:24 PM

शिवसंग्रामचे जिल्हाभरातील कार्यकर्ते काँग्रेस आघाडीचा प्रचार करतील, अशी माहिती शिवसंग्रामचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यस्तरावर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामला अकोल्यातील भाजपने सातत्याने डावलले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसंग्रामने मागितलेल्या चार जागाही भाजपने न दिल्यामुळे अखेर शिवसंग्रामने काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील निमकर्दा सर्कलमध्ये शिवसंग्रामला एक जागा देण्यात आली असून, शिवसंग्रामचे जिल्हाभरातील कार्यकर्ते काँग्रेस आघाडीचा प्रचार करतील, अशी माहिती शिवसंग्रामचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली.जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्यासोबत शनिवारी शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय शिवसंग्रामने जाहीर केला. त्यानुसार निमकर्दा सर्कलमध्ये शिवसंग्रामचा उमेदवार आघाडी समर्थित असेल, असे ठरले. या निवडणुकीत शिवसंग्राम काँग्रेस महाआघाडीचा प्रचार करणार असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Akolaअकोला