शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

वीज वितरणच्या कंझरा उपकेंद्रास आग

By admin | Published: April 17, 2017 7:40 PM

मूर्तिजापूर : तालुक्यातील कंझारा परिसरातील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रास १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आग लागली.

मूर्तिजापूर : तालुक्यातील कंझारा परिसरातील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रास १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आग लागली. आग लवकर आटोक्यात आल्याने वित्त हानी टळल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, वीज वितरण कंपनीच्या अकोला विभागांतर्गत येणाऱ्या कंझारा येथील उपकेंद्रास सोमवारी आग लागली. या आगीत उपकेंद्रातील रिकामे ड्रम आणि वेस्टेज तार जळाले. उपकेंद्रालगत असलेल्या शेतातील क चरा शेतकऱ्याने पेटवला. या कचऱ्याची आग उपकेंद्रापर्यंत पोहचली. या आगीत खुल्या जागेत ठेवलेले १२ ते १५ ड्रम आणि वेस्टेज तार आगीत जळाली. उपकेंद्रावरील उपकार्यकारी अभियंता श्वेता वानखडे, ज्युनिअर टेक्निशयन कविता वाकोडे, सचिन तामने, अ.सलीम यांनी ही आग विझविली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. मूर्तिजापूर नगर परिषदेचे बंब नादुरुस्त असल्याने व दर्यापूर येथे एकच बंब असल्याने कारंजा येथून बंब येईपर्यंत बराच उशीर झाला. सुदैवाने ही आग मोठी नव्हती अन्यथा मोठे नुकसान झाले असते. मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.