शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कोरोनाचा प्रेरणा प्रकल्पाला फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:00 AM

प्रेरणा प्रकल्पांतर्गत डॉक्टरांनी ग्रामीण भागात भेटी न दिल्याने अनेक मनोरुग्णांचा उपचार अर्ध्यातच खुंटला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकऱ्यांसह इतरांनाही नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रेरणा प्रकल्पाला कोरोनाचा फटका बसला आहे. मागील चार ते पाच महिन्यांच्या काळात प्रेरणा प्रकल्पांतर्गत डॉक्टरांनी ग्रामीण भागात भेटी न दिल्याने अनेक मनोरुग्णांचा उपचार अर्ध्यातच खुंटला आहे.राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या व नैराश्यात गेलेल्या युवकांसाठी गत काही वर्षांपासून आरोग्य विभागांतर्गत प्रेरणा प्रकल्प सुरू आहे. या अंतर्गत नैराश्यात गेलेल्या व्यक्तींना समुपदेशन केले जाते. शिवाय, मानसिक आजाराचे निदान झाल्यास, त्या रुग्णांवर उपचार केला जातो. मार्च महिन्यापर्यंत प्रकल्पांतर्गत रुग्णाची नियमित तपासणी व समुपदेशन केले जात होते; मात्र जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेने कोविड रुग्णांकडे लक्ष केंद्रित केले. दरम्यानच्या काळात लॉकडाऊन असल्याने ग्रामीण भागातील कॅम्पदेखील बंद झाले. त्यामुळे समुपदेशन शक्य झाले नाही. तर दुसरीकडे ज्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत, त्यांनाही नियमित उपचार मिळत नसल्याचे चित्र आहे. उपचार अर्ध्यातच बंद झाल्याने अनेकांच्या समस्या वाढल्या आहेत; मात्र याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे.उपचारासाठी डॉक्टरच नाहीप्रेरणा प्रकल्पांतर्गत मनोरुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र डॉक्टरांची व्यवस्था होती; मात्र लॉकडाऊनच्या काळात प्रकल्पांतर्गत कार्यरत डॉक्टरांनी येथील रुग्णसेवा बंद केली. रिक्त जागी नव्याने डॉक्टर उपलब्ध न झाल्याने रुग्णसेवा खोळंबली आहे.रुग्णांच्या प्रकृतीवर परिणामप्रेरणा प्रकल्पांतर्गत मानसिक आजारी रुग्णांवर उपचार सुरू असल्याने त्यांच्यात सुधारणा झाली होती; मात्र कोरोनामुळे गत चार ते पाच महिन्यांपासून रुग्णांवर उपचार बंद आहेत. त्यामुळे सुधारणा झालेल्या रुग्णांच्याही प्रकृतीवर परिणाम होताना दिसून येत आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या