शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
2
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
3
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
4
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
5
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
6
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
7
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
8
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
9
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
10
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
11
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
12
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
13
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
14
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
15
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
16
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
17
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
18
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
19
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

कोरोनाची धास्ती: न्यायालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची होणार तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 3:37 PM

न्यायालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा व सत्र न्यायालयात दोन लिपिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर न्यायालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. जी. खोब्रागडे यांच्या आदेशाने आरोग्य विभागाला पत्रही देण्यात आले आहे, तसेच न्यायालयातील काही परिसर तत्काळ सील करण्यात आला आहे.जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे न्यायालयातही कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर काही परिसर सील करण्यात आला नव्हता, तसेच हा परिसर सील करून न्यायालयातील अधिकारी व कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करण्याची गरज असल्याचे वृत्त लोकमतने दिले होते. त्यानंतर योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रत्येक कर्मचाºयाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे, तसेच न्यायालयात येणाºया प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग केल्यानंतरच न्यायालय इमारतीत प्रवेश देण्यात येत आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय.जी. खोब्रागडे यांनी तातडीने प्रशासनाला सूचना दिल्या असून, त्या सूचनेनुसार संबंधित लिपिकांची जागा सील करण्यात आली आहे, तसेच या कर्मचाºयांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणीही आरोग्य विभाग तसेच महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. सध्या न्यायालयीन कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरू आहे. सकाळी दहा ते दुपारी एक आणि दुपारनंतर अडीच ते पाच वाजेदरम्यान न्यायालय सुरू आहेत. न्यायालयांमध्ये वकिलांची संख्यासुद्धा कमी दिसून येत आहे. ज्यांचे प्रकरण बोर्डवर असेल तेच संबंधित वकील हे न्यायालयात उपस्थित राहतील, अशा सूचनाही करण्यात येत आहेत. कोरोनासंदर्भात सर्वोच्च न्यायालय तथा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व सूचनेनुसार कोरोनासंदर्भात नियमांचे पालन जिल्हा व सत्र न्यायालयात करण्यात येत असल्याचेही आता दिसून येत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या