शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

CoronaVirus in Akola : ‘दोघे निगेटिव्ह’; २४ अहवालांची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 11:01 AM

अकोला : कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या प्रलंबित वैद्यकीय चाचणीचे दोन अहवाल गुरुवारी प्राप्त झाले असून, ते दोन्ही ‘निगेटिव्ह’ आले. २४ ...

अकोला : कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या प्रलंबित वैद्यकीय चाचणीचे दोन अहवाल गुरुवारी प्राप्त झाले असून, ते दोन्ही ‘निगेटिव्ह’ आले. २४ अहवालांची अद्यापही प्रतीक्षा आहे. यासोबतच दोन नवे रुग्ण दाखल झाल्याने एकूण संधिग्ध  रुग्णांची संख्या ६७ वर पोहोचली आहे. त्यापैकी आतापर्यंत ४३ जण ‘निगेटिव्ह’ आले आहेत.गत दोन दिवसांच्या तुलनेत कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या संख्येत कमी दिसून आली. गुरुवारी केवळ दोनच नवे रुग्ण ‘आयसोलेशन’ कक्षात दाखल झाले. दुसरीकडे वैद्यकीय चाचणी अहवाल येण्यास विलंब होत असल्याने ‘आयसोलेशन’ कक्षात संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे. बुधवारपर्यंत कक्षात ३३ रुग्ण दाखल होते. त्यातील ९ रुग्णांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना गुरुवारी सुटी देण्यात आली असून, २४ संशयित रुग्णांवर ‘आयसोलेशन’ कक्षात उपचार सुरू आहेत.‘त्या’ १८ संधिग्ध  रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा!वाडेगाव येथून मंगळवारी रात्री उशिरा १८ जणांना वैद्यकीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयातील ‘आयसोलेशन’ कक्षात दाखल करण्यात आले होते.  त्या सर्वांचे ‘स्वॅब’ नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत; परंतु अद्यापही त्यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले नाहीत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस