शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

CoronaVirus : नागपुरात रुग्णवाढीचा वेग मंदावला; अकोल्यात का नाही?

By राजेश शेगोकार | Published: May 27, 2020 10:38 AM

जे नागपुरात जमले ते अकोल्यात का नाही, असा प्रश्न सामान्य व्यक्तीही विचारू लागले आहेत.

ठळक मुद्देअकोल्यात रुग्णवाढीचा अन् मृत्यूचाही वेग धक्कादायक आहे. नागपूरसारख्या राज्याच्या उपराजधानीत रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे.विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सध्या अकोल्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक.

- राजेश शेगोकारअकोला: अकोला : विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सध्या अकोल्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक चिंताजनक व चर्चेचाही ठरला आहे. अकोल्यात रुग्णवाढीचा अन् मृत्यूचाही वेग धक्कादायक आहे. एकीकडे अकोल्याची स्थिती अशी गंभीर असताना नागपूरसारख्या राज्याच्या उपराजधानीत रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहेच, सोबतच मृत्यूची संख्याही कमी आहे. त्यामुळे जे नागपुरात जमले ते अकोल्यात का नाही, असा प्रश्न सामान्य व्यक्तीही विचारू लागले आहेत.कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ अशी अकोल्याची ओळख या वाढत्या रुग्णसंख्येमुळे झाली आहे. नागपुरात पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळला होता. अकोल्यात ७ एप्रिलपासून सुरुवात झाली. नागपूरपेक्षा तब्बल महिनाभर उशिराने रुग्ण आढळूनही अकोला आता नागपूरपेक्षाही अधिक वेगाने कोरोनाग्रस्त होत आहे. नागपुरात अवघे आठ बळी गेले आहे, त्यामुळे अकोला हे विदर्भात सर्वाधिक कोरोनाबळीचे शहर झाले आहे. नागपुरात रुग्णांची काळजी घेतल्या गेली. ज्या परिसरात रुग्ण आढळला तो परिसर सील करून लॉकडाउनची कडक अंमलबजावणी झाली, रुग्णांचे ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट याच अनुषंगाने आरोग्य यंत्रणांनी प्रभावी काम केले, त्यामुळे अकोल्यापेक्षा पाच मोठे शहर असूनही तेथे रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. नागपुरात ७८ टक्के, अकोल्यात ५८ टक्के ‘कोरोना’मुक्तनागपूरमध्ये ३०० रुग्णांचा टप्पा हा ६३ दिवसांत गाठला होता. अकोल्यात मात्र अवघ्या ४३ दिवसांतच ३०० च्या वर रुग्णसंख्या झाली असून, मंगळवार २६ मे रोजी अकोल्याने नागपूरलाही मागे टाकून ००० कोरोनबाधितांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, नागपुरात शुक्रवार दुपारपर्यंत ४३२ रुग्ण तर अकोल्यात ४३५ रुग्ण व २८९ ‘कोरोना’मुक्तांची नोंद होती.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या