शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

क्यूरिंगअभावी गोरक्षण मार्ग निकृष्ट

By admin | Published: May 09, 2017 2:46 AM

नवीन मार्गावर खड्डे ; वाफ्यांऐवजी फाटक्या गोण्यांचा वापर.

अकोला: नऊ कोटींच्या खर्चातून साकारत असलेल्या गोरक्षणच्या काँक्रिट मार्गाचे क्यूरिंग होत नसल्याने त्याचा दर्जा निकृष्ट होत आहे. त्यामुळे या मार्गावरील पहिला स्तर तयार होताच त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच दखल देऊन या मार्गाच्या दर्जाकडे लक्ष देण्याची मागणी अकोलेकरांकडून होत आहे.नेहरूपार्क ते तुकाराम चौकापर्यंंतच्या मार्ग काँक्रिटीकरणाचे काम टप्प्या-टप्प्याने केले जात आहे. यातील नेहरू पार्क ते गोरक्षण पर्यतचे काम तब्बल दीड वर्षांपासून सुरू आहे.हे काम नऊ कोटींच्या निधीतून होत आहे.अत्यंत संथ गतीने होत असलेल्या या बांधकामामुळे आधीच अकोलेकर त्रस्त असून, त्यात या कामाचा दर्जादेखील राखला जात नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. काँक्रिट मार्गावर वाफे बांधून क्यूरिंग करणे गरजेचे असताना कंत्राटदाराने फाटक्या गोण्यांचा वापर करून क्यूरिंग देण्याचा प्रयोग येथे केला. त्यामुळे गोरक्षण ते पुढील भागाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. वेळीच पाणी न मिळाल्याने या नवीन मार्गावर खड्डे पडले आहेत. कामाच्या दर्जाची पाहणी केली जाईल. पारेषण कार्यालय ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंंतच्या वादग्रस्त अतिक्रमणाचा विषय महापालिकेने तातडीने न सोडविल्यास पुढचे काम सार्वजनिक बांधकाम घेणार नाही. निविदेच्या करारात मार्गावरील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे. त्यांनी तातडीने योग्य ती कारवाई करावी, अन्यथा पुढच्या बांधकामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार नाही.- जी.व्ही. जोशी, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला.