शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सायकल, शिलाई मशीन वाटप योजनेचा निधी वितरीत करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 3:12 PM

अकोला : महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या सायकल व शिलाई मशीन वाटप योजनेचा निधी जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावर वितरीत करण्याचा ठराव जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला.

ठळक मुद्देसायकल व शिलाई मशीन वाटप योजनेंतर्गत लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी विभागामार्फत तयार करण्यात आला. महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाºया योजनांच्या मुद्दयावर या सभेत चर्चा करण्यात आली.महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला समितीचे सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अकोला : महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या सायकल व शिलाई मशीन वाटप योजनेचा निधी जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावर वितरीत करण्याचा ठराव जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला.जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सायकल व शिलाई मशीन वाटप योजनेंतर्गत लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी विभागामार्फत तयार करण्यात आला असून, या अर्जाच्या प्रारुप नमुन्यास या सभेत मान्यता देण्यात आली. महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाºया योजनांच्या मुद्दयावर या सभेत चर्चा करण्यात आली. महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला समितीचे सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.वंचित लाभार्थ्यांना सायकल वाटप करणार !जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत सन २०१७-१९ या वर्षात राबविण्यात आलेल्या सायकल वाटप योजनेंतर्गत जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही, अशा वंचित लाभार्थ्यांना सायकल वाटप योजनेचा लाभ देण्याचेही समितीच्या सभेत ठरविण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद