शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

भूखंड घोटाळय़ातील मुख्य आरोपी दीपक झांबडला १४ दिवसांचा ‘एमसीआर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 1:29 AM

अकोला : शासनाच्या मालकीच्या २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळय़ातील मुख्य आरोपी दीपक झांबडची सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर दीपक झांबडचे पिता रमेश झांबड यांची प्रकृती खालावल्याने त्यांना काही दिवसांसाठी आजारी रजा कारणाने अंतरिम जामीन देण्यात आला आहे.

ठळक मुद्देरमेश झांबड यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अंतरिम जामीन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या मालकीच्या २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळय़ातील मुख्य आरोपी दीपक झांबडची सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर दीपक झांबडचे पिता रमेश झांबड यांची प्रकृती खालावल्याने त्यांना काही दिवसांसाठी आजारी रजा कारणाने अंतरिम जामीन देण्यात आला आहे.अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/ ‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून तब्बल २0 कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन हा भूखंड कागदोपत्री हडपून घोटाळा करण्यात आला होता. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले व पाठपुरावा केल्यानंतर याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दीपक रमेश झांबड व रमेश गजराज झांबड यांच्यासह भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. झांबड पिता-पुत्राचा जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दोघेही फरार झाले होते; मात्र आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख गणेश अणे यांनी २३ डिसेंबर २0१७ रोजी दीपक झांबड व रमेश झांबड या दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची व नंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सोमवारी दीपक झांबडची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, त्यानंतर झांबड यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हा