शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING : अन् काही मिनिटांत चांदीचं झालं सोनं; भालाफेकपटू नवदीप भारताचा नवा 'गोल्डन बॉय'
2
सरकार मोठा शॉक द्यायच्या तयारीत; क्रेडीट, डेबिट कार्डने पेमेंट केल्यास १८ टक्के जीएसटी
3
Paris Paralympics 2024: दृष्टीहीन Simran Sharma ची कमाल; भिंगरीसारखी धावली अन् पटकावलं मेडल
4
'महायुतीने जागा दिल्या नाही, तर महाराष्ट्रात स्वबळावर लढू'; राजभरांचा इशारा
5
उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; २८ जणांना काढलं बाहेर, आजूबाजूचा परिसर केला रिकामा
6
तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान
7
छोटा पुढारीला बिग बॉसने दिला नारळ, घनःश्याम दरवडेचा सहा आठवड्याचा प्रवास संपला
8
पाकिस्तानचा लवकरच सौदी अरेबिया होणार; भर समुद्रात मोठे घबाड सापडले
9
महिला, पुरुष दोन्हीही, जर ९ ते ५ नोकरी करत असाल तर...; हा सिंड्रोम गाठणार हे नक्की
10
Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
11
पाकिस्तानातील पुढची पिढी अडाणीच राहणार; करोडो मुले शाळेत जातच नाहीत
12
बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक
13
उत्तर कोरियात किम जोंग उनची सत्ता उलथविण्याची तयारी? मोठी शक्ती लागली कामाला
14
"फितूरीचे संस्कार दाखवले"; बार्शीहून ३०० गाड्या आल्या, जरांगेंचा आमदार राऊतांवर हल्लाबोल
15
करोडपती बनणे एकदम सोपे, एकदाच गुंतवा १ लाख रुपये; नंतर निवांत व्हा मालामाल; गणित समजून घ्या
16
कोलकात्यात रुग्णालयाचा नवा वाद; ३ तास रक्तस्त्राव, उपचाराअभावी मुलाचा मृत्यू
17
"भाजपाला शिवरायांचा इतिहास माहित नाही"; 'खंडणी' शब्दावरुन आरोप; जयंत पाटलांनी सुनावले
18
भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम
19
सेलेना गोमेज 32व्या वर्षीच बनली तरुण अब्जाधीश; 'या' कंपनीने केले मालामाल
20
'मराठा आरक्षणाबद्दल मविआकडून लिहून घ्या', राजेंद्र राऊतांचे आव्हान; जरांगेंनीही चॅलेंज स्विकारले

महाविजयाचा संकल्प करीत महायुतीचे शक्तीप्रदर्शन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनुप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 4:57 PM

४ एप्रिल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत आहे. भाजपतर्फे एक दिवस अगाेदर बुधवारी उमेदवारी दाखल करण्याचे निश्चित झाल्यानंतर सकाळी ९ वाजतापासूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमाेरील भाजप कार्यालयासमाेेर महायुतीचे कार्यकर्ते एकत्रीत आले हाेते.

अकाेला: महायुतीवे शक्तीप्रदर्शन करीत भाजपाचे उमेदवार अनुप धाेत्रे यांनी बुधवार,३ एप्रिल राेजी अकाेला लाेकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आकाश फुंडकर, अजित पवार गटाचे आमदार अमाेल मिटकरी, माजी मंत्री रणजीत पाटील, शिदेंसेनेचे माजी आमदार गाेपिकीशन बाजाेरिया उपस्थित हाेते. शेकडाे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढत महायुतीतर्फे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.     ४ एप्रिल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत आहे. भाजपतर्फे एक दिवस अगाेदर बुधवारी उमेदवारी दाखल करण्याचे निश्चित झाल्यानंतर सकाळी ९ वाजतापासूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमाेरील भाजप कार्यालयासमाेेर महायुतीचे कार्यकर्ते एकत्रीत आले हाेते. त्यानंतर दुपारी १.१५ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रॅलीला सुरूवात हाेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सभेला सुरूवात झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनुप धाेत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या दालनात जाऊन अर्ज दाखल केला.

-विकासाची दृष्टी असलेला उमेदवार- फडणवीसअकाेला लाेकसभा मतदार संघात यावर्षी तरूण उमेदवार अनुप धाेत्रे यांना निवडणूक रिंगणात उतरवले असून, ते विकासदृष्टी असलले उमेदवार आहे. देशाला पुढच्या पाच वर्षात आर्थिक महासत्ता करून देश व महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करेल असा दावा फडणवीस यांनी केला.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सभाभाजप कार्यालयापासून सुरू झालेल्या रॅलीचे जिल्हाधकारी कार्यालय परिसरात सभेत रूपांतर झाले. सभेला महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची माेठ्या प्रमाणात उपस्थिती हाेती. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाElectionनिवडणूक