शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
3
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
4
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
5
वर्षभरात अर्धी होतेय Smarphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
6
फिल्मी क्विनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
7
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
8
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
9
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
10
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
11
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
12
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
13
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
14
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
15
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
16
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
17
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
18
'ही' आहे भारतीय रेल्वेची सर्वात स्वच्छ ट्रेन, तिकिटांसाठी आधीच होतंय बुकिंग
19
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
20
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड

जिल्ह्यातील ११४ दुर्धर आजारग्रस्तांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करा!

By संतोष येलकर | Published: September 29, 2022 5:56 PM

दुर्धर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत योजनेत जिल्ह्यातील ११४ दुर्धर रुग्णांच्या खात्यात प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदतीची रक्कम तातडीने जमा करण्याचे निर्देश

अकोला:

दुर्धर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत योजनेत जिल्ह्यातील ११४ दुर्धर रुग्णांच्या खात्यात प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदतीची रक्कम तातडीने जमा करण्याचे निर्देश जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत गुरुवारी देण्यात आले.

दुर्धर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत योजनेत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या ११४  दुर्धर आजाराच्या रुग्णांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली काय, अशी विचारणा सभेत करण्यात आली. त्यानुसार दुर्धर आजारग्रस्तांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने सभेत देण्यात आली.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएच एम) अंतर्गत आरोग्य सेविका पदभरतीच्या प्रश्नावर सभेत विचारणा करण्यात आली असता, यासंदर्भातील फाइल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याची माहिती सभेत देण्यात आली. कुष्ठ व क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेच्या मुद्द्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला समितीचे सदस्य पुष्पा इंगळे, प्रगती दांदळे, प्रमोदींनी कोल्हे, गोपाल भटकर, किरण अवताडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले व संबंधित अधिकारी उपस्थित होते.विकासकामांच्या ५.७७ कोटींच्या आराखडयास मंजुरी!जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये  बोअरवेल, जलशुद्धीकरण यंत्र आदी सुविधांची उपलब्धता व प्रस्तावित विकासकामे करण्यासाठी ५ कोटी ७७ लाख रुपयांच्या कृती आराखडयास या सभेत मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :Akolaअकोला