शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

बँक खात्याद्वारे लाच घेणाऱ्या उपकार्यकारी अभियंता रूपाली खोब्रागडे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 12:37 PM

अकोला : बँक खात्याद्वारे सहा हजारांची लाच स्वीकारणाºया महावितरण कंपनीच्या अकोला ग्रामीण विभागातील उपकार्यकारी अभियंता रूपाली खोब्रागडे यांना मंगळवारी तातडीने निलंबित करण्यात आले.

अकोला : बँक खात्याद्वारे सहा हजारांची लाच स्वीकारणाºया महावितरण कंपनीच्या अकोला ग्रामीण विभागातील उपकार्यकारी अभियंता रूपाली खोब्रागडे यांना मंगळवारी तातडीने निलंबित करण्यात आले. एका महिन्याच्या आत दोन लाचखोरीच्या घटना उजेडात आल्याने महावितरण विभाग हादरले आहे.सुशिक्षित अभियंता कंत्राटदार असलेल्या राहुल केकन यांचे कामाचे सात लाखांचे बिल मंजूर करून देण्यासाठी उपकार्यकारी अभियंता खोब्रागडे यांनी सहा हजारांची लाच मागितली होती. सोमवारी व्यवहार ठरल्यानंतर कंत्राटदारास अभियंता खोब्रागडे यांनी स्टेट बँकेचे खासगी खाते क्रमांक दिले. दरम्यान, कंत्राटदाराने ही बाब वरिष्ठांच्या कानावर टाकून कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे तोंडी तक्रार केली. त्यानंतर मंगळवारी खात्यात सहा हजारांची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर घडलेला प्रकार ग्रामीणचे कार्यकारी अभियंता गजेंद्र गाडेकर यांना सांगितला. गाडेकर यांनी याप्रकरणी सविस्तर अहवाल तातडीने अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांना सादर केला. कछोट यांनी या प्रकरणाची दखल गंभीरतेने घेत रूपाली खोब्रागडे यांना निलंबित केले. खोब्रागडे बुलडाणा येथेही निलंबित झाल्या होत्या. त्यांनी येथे कार्यकारी अभियंता यांच्यावर हात उगारल्याप्रकरणी कारवाई झाली होती, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. अभियंता म्हणविणाºया पदाच्या अधिकाºयांनी थेट बँक खात्यात लाच स्वीकारण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkolaअकोला