शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
4
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
5
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
9
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
10
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
11
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
12
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
13
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
14
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
15
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
16
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
17
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
18
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
19
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
20
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!

दिग्रस बु. येथे माकडाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:20 AM

- रत्नाकर पाटील यांचे निधन अकोट : शहरातील श्रीराम मंदिर संस्थान शनिवार मंदिराचे माजी विश्वस्त रत्नाकर श्रीधरराव पाटील ...

-

रत्नाकर पाटील यांचे निधन

अकोट : शहरातील श्रीराम मंदिर संस्थान शनिवार मंदिराचे माजी विश्वस्त रत्नाकर श्रीधरराव पाटील (८३) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी (दि. २६) निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. (फोटो)

-----------------------

दिनोडा, मरोडा येथे वारंवार वीजपुरवठा खंडित

दिनोडा : चोहोट्टा बाजार वीज उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या दिनोडा, मरोडा परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

---------------------------

साध्वी चंफामाता यात्रा महोत्सव रद्द

माळेगाव बाजार : येथील ग्रामस्थांचे आराध्यदैवत असलेल्या साध्वी चंफामाता यात्रा महोत्सव गुरुवारी (दि. २७) असून, दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

---------------------------------

हाता-निंबा रोडवर काटेरी कुंपण

हाता : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत हाता-निंबा हा पाच किमी रस्ता डांबरी झालेला आहे; परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला भराव न टाकल्यामुळे काटेरी झाडे वाढली आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.

-----------------------

निंबा फाटा येथे पोलीस चौकीची मागणी

हाता : उरळ पोलीस स्टेशन निंबा फाटा असून, शेगाव-अकोट रस्ता चौपदरीकरण झाल्यामुळे निंबा फाटा येथून अवैध प्रवासी वाहतूक वाढली आहे. त्यामुळे परिसरात पोलीस चौकी उभारण्याची मागणी होत आहे.

-----------------------------