शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
5
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
6
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
7
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
8
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
9
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
10
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
11
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
12
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
13
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
14
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
15
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
16
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
17
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
18
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
19
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
20
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट

आयुक्तांना मागितला खुलासा

By admin | Published: August 05, 2016 1:36 AM

महापालिका पदाधिका-यांना कोणतीही माहिती देण्यापूर्वी आयुक्तांची पूर्वपरवानगी बंधनकारक.

अकोला: महापालिका पदाधिकार्‍यांना कोणतीही माहिती देण्यापूर्वी आयुक्तांची पूर्वपरवानगी बंधनकारक असून प्रशासनाच्या परवानगीशिवाय माहिती देणे, पदाधिकार्‍यांच्या बैठकांना उपस्थित राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचे परिपत्रक आयुक्त अजय लहाने यांनी जारी केले होते. याप्रकरणी सत्ताधारी भाजपने शासनाकडे तक्रारी केल्यानंतर आयुक्तांनी खुलासा सादर करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.महापालिकेच्या कोणत्याही विभागातील फाइल बोलावून त्यांची पडताळणी करण्याची मनपा पदाधिकार्‍यांची कार्यशैली पालिकेत मागील अनेक वर्षांपासून कायम आहे. प्रशासकीय दस्तावेजांमध्ये खोडतोड करण्याचेही प्रकार होतात. त्यामुळे फाइलवर शेरा मारणारे अनेक अधिकारी कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. या बाबी लक्षात घेऊन आयुक्त अजय लहाने यांनी आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय असे कोणतेही दस्तावेज, फाइल पदाधिकार्‍यांना देण्यासाठी विभाग प्रमुखांना मनाई केली. तसेच प्रशासनाच्या परवानगीशिवाय पदाधिकार्‍यांच्या बैठकांना हजर न राहण्याचे परिपत्रक जारी केले होते. आयुक्त पदाधिकार्‍यांशी समन्वय न ठेवता एकतर्फी कारभार करीत असल्याची तक्रार मध्यंतरी महापौर उज्ज्वला देशमुख, सभापती विजय अग्रवाल यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी परिपत्रकाच्या मुद्यावर खुलासा सादर करण्याचे निर्देश आयुक्त लहाने यांना दिले आहेत. यासंदर्भातील पत्र प्रशासनाला प्राप्त झाले आहे.