शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
2
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
3
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
4
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
7
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
8
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
9
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
10
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
11
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
12
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
13
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
14
पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
15
४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?
16
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
17
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
18
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
19
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
20
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर

अकोल्यातील तीन केंद्रावरून हजारो रोपांचे वितरण

By admin | Published: July 04, 2017 8:52 PM

वन विभागाच्या रोप आपल्या दारी मोहिमेला प्रतिसाद : सामाजिक संस्थांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात चार कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प वन विभागाने घेतला असून त्या अंतर्गत वन विभागाने रोपे आपल्या दारी मोहिम राज्यात सुरू केली आहे. या मोहिमेला अकोल्यात चांगला प्रतिसाद मिळत असून शहरातील तीन प्रमुख केंद्रावरून हजारो रोपांचे वितरण केले जात आहे. वन विभागासह अकोल्यातील विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकारात ही मोहीम यशस्वी होत आहे.शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधीकॅम्प आणि प्राप्तीकर कार्यालयाजवळच्या वनविभाग कार्यालयासमोर तीन ठिकाणी स्टॉल लावले गेले आहेत.वन विभागाच्या एका स्टॉलवरून मंगळवारी सायंकाळपर्यत २८०० रोपांपैकी १८ रोपांचे वितरण झाले. एक हजार रोपांचे वितरण उद्यापर्यंत होणार आहे. ही आकडेवारी एका स्टॉलची आहे, अशा तीन स्टॉलची आकडेवारी काढली असता हजारोंच्या घरात जाते. वनविभाग आणि निसर्गासाठी काम करणार्या सामाजिक संस्थांनी अकोल्यात पावसाळ््यात हजारो वृक्षाचे वाटप केले असून यामधे गुलमोहर, शेवगा, जासवंत आणि दोन अशा पाच जातीची रोपे वितरीत होत आहेत. अकोल्यातील निसर्ग संवर्धन संघाचे नऊ पदाधिकारी यासाठी परिश्रम घेत आहेत. ना नफा ना तोटा या धोरणात ही रोपे वितरीत होत असून अकोलेकरांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला आहे.