शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

जिल्हाधिकाऱ्यांनी केले महाश्रमदान

By admin | Published: April 21, 2017 1:57 AM

पिंजर- महागाव येथे मंगळवारी सकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रमदानास सुरुवात केली.

पिंजर : सत्यमेव जयतेच्या वॉटर कप स्पर्धेच्या सत्रातील ग्राम महागाव (मारखेड)ने सहभाग नोंदविला असून, त्या पृष्ठभूमीवर १८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यासह परिसरातील लोकांनी महाश्रमदान केले.महागाव येथे मंगळवारी सकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रमदानास सुरुवात केली. एक एक श्रमदाता वाढत जाऊन १० वाजेपर्यंत सुमारे २००० नागरिकांनी श्रमदानामध्ये सहभाग नोंदवून वन विभागाच्या जागेमध्ये सलग समतल सर (टीसीपी) खोदले. यामध्ये जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, तहसीलदार राजेंद्र जाधव, तालुका कृ षी अधिकारी सुरेश इवनाते, पंचायत समितीतील चांदुरकर, मुंढे यांच्यासह वन विभाग, महसूल विभाग, कृ षी विभागाचे कर्मचारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी आदींनी सहभाग नोंदविला. दरम्यान, जनुना सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्य गीता राठोड, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश उपाध्ये, माजी सभापती अशोक राठोड, रमेश वानखडे, शिवसेना तालुका प्रमुख गजानन मानकर व परिसरातील सरपंच, उपसरपंच व पोलीस पाटील आदींनी श्रमदान केले.