वाढीव वीज बिलाच्या विराेधात पातूर तालुका भाजपतर्फे वीज वितरण कंपनीसमाेर आंदाेलन करण्यात आले. यावेळी वीज वितरण कंपनीविरोधात निदर्शने व निवेदन देऊन सरकारच्या कृतीचा निषेध व्यक्त करण्यात आला. भाजपने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाविकास आघाडीने वीज बील माफी देण्याचा शब्द पाळला नाही. अधिवेशन कालावधीमध्ये शेतीपंपाची वीज कापली जाणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र, अधिवेशन संपताच शेतीपंपाची वीज कापली जात आहे. हा शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याचा आराेप भाजपने केला आहे. यावेळी रमण जैन, विजयसिंह गहिलोत, प्रा.गजानन खंडारे, चंद्रकांत अंधारे , प्रेमानंद श्रीरामे , राजू उगले , अभिजित गहिलोत , ज्ञानेश्वर जाधव , भिका धोत्रे , मार्तंडराव मोकळकार , विश्वासराव देशमुख , सुरेश देवकते , गजानन निमकाळे , रामभाऊ गोळे , सुनील इंगळे , नाजूक दुतोंडे , माणिक इंगळे , कपिल खरप , श्रीकृष्ण लठाळ , विनेश चव्हाण , कैलास काकर , सचिन करवते , श्रीकांत करवते , अजय गोसावी , राम शिंदे , गजानन शेंडे , पांडुरंग राऊत , राजेंद्र शेंडे , सागर भगत , विजय चिपळे , नारायण हरमकार , अजय जैन , विट्ठल ताले , रामधन शेळके , बंडू लांडे , संतोष शेळके , अजय लासूरकर ,सागर आखरे ,भागवत खंडारे ,उमेश चव्हाण ,सुरेश नेव्हाल ,शाम ताले ,गावंडे सर ,गिरी गुरुजी ,गोपाल ताले ,नारायण रेवस्कार ,सहदेव लाहोळे ,गुणवंत महल्ले ,नारायण देशमुख ,प्रशांत महल्ले ,संजय उजाडे ,अनिल ताले ,गोपाल मेसरे ,श्रीकांत बराटे ,गोपाल कीर्तने ,भिकाजी काकड ,सचिन बारोकार , सचिन बायस , मंगेश केकन ,भागवत खंडारे ,डिगांबर ढाळे ,महादेव पाचपोर ,संजय करोडदे , विवेक वांडे ,पवन देवकते ,वासुदेव देशपांडे ,प्रमोद ताले ,संदीप इंगळे ,नितीन इंगळे ,चंदन जैन ,संतोष राठोड ,सुरेश मुर्तळकार ,अक्षय धाईत ,गजानन भोकरे ,सुभाष खिल्लारे ,भास्कर घुगे ,धनंजय पाचपोर, प्रमोद उगले ,दिलीप गिल्ले ,गजानन काटे ,दिलीप बगाळे ,गणेश गाडगे ,राजू आवटे , संदीप तायडे , सचिन शेवलकार ,निशांत बायस ,किरण निमकंडे ,प्रभाकर कवर आदी कार्यकर्ते उपस्थित होते
फोटो आहे.