शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

कुत्र्यांनी केली काळविटाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 1:46 PM

Murtijapur News : कुत्र्यांनी पाठीवर व मांडीवर लचके तोडले. भितीने त्याला हृदय विकाराचा झटका आला त्यात त्याचा मृत्यू झाला असे वनविभागाचे म्हणणे आहे.

मूर्तिजापूर : येथील राष्ट्रीय महामार्गावरील वखार महामंडळाच्या धान्य गोदामाजवळ कुत्र्यांनी एका काळविटाचा पाठलाग करुन त्याची शिकार केल्याची घटना शुक्रवारी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान घडली.           जंगलात पाणी नसल्याने पाण्याच्या शोधात वन्य प्राणी लोकवस्तीच्या दिशेने येत आहेत. २८ मे रोजी राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल परीसरात पाण्याच्या शोधात आलेल्या काळविटचा कुत्र्यांनी पाठलाग करुन त्याची शिकार केली. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र संजय दोड यांनी काळविटाला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात काळविट गंभीररीत्या जखमी झाल्याने सर्पमित्र संजय दोड यांना काळविटचे प्राण वाचविण्यात अपयश आले.  कुत्र्यांनी पाठीवर व मांडीवर लचके तोडले. भितीने त्याला हृदय विकाराचा झटका आला. त्यात त्याचा मृत्यू झाला असे वनविभागाचे म्हणणे आहे. याबाबतची माहिती संजय दोड यांनी वनविभागाला देऊन कर्मचाऱ्यांनी पंचनामा करुन पशुवैद्यकीय डॉक्टरच्या मदतीने शवविच्छेदन करुन मृत काळविटाला दफन करण्यात आले असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरwildlifeवन्यजीव