शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

कोरोना व्हायरसला घाबरू नका; पण सतर्क राहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 5:33 PM

जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना आयसोलेट वॉर्ड तसेच उपलब्ध सुविधांविषयी आढावा घेतला.

अकोला : राज्यात अद्यापही कोरोनाचा रुग्ण आढळला त्यामुळे नागरिकांनी एकदम घाबरून जाण्याचे कारण नाही; परंतु सतर्कता आणि सावधगिरी बाळगणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आजाराची लक्षणे दिसताच त्वरित शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.कोरोना व्हायरससंदर्भात गुरुवार ५ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मपापालिका आयुक्त संजय कापडणीस, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुक शेख आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना आयसोलेट वॉर्ड तसेच उपलब्ध सुविधांविषयी आढावा घेतला. तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी त्यांनी आरोग्याला आवाहन केले.हे करा

  • नियमित स्वच्छ हात धुवावे
  • शिंकताना व खोकलताना नाकावर व तोंडावर रूमाल धरावा
  • सर्दी किंवा तापीचे लक्षण आढळताच सर्वोपचार रुग्णालयात दाखवा
  • आजारी रुग्णांशी संपर्क साधावा
  • जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकटचा संपर्क टाळावा
  • मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून उकडून खावीत
  • गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून स्वत:चा बचाव करा

ही आहेत लक्षणे

  1. सर्दी, खोकला, घसा बसणे
  2. गंभीर स्वरूपाची श्वसन संस्थेची लक्षणे
  3. श्वास घेण्यास त्रास होणे, श्वासात अडथळा
  4. अचानक तीव्र ताप
  5. न्यूमोनियाची लक्षणे
  6. काही रुग्णांना मूत्रपिंड निकामी होणे
  7. प्रतिकारशक्तीची कमतरता, असलेल्या व्यक्तींत असामान्य लक्षणे
  8. रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता वाटणे
  9. अतिसार- पचनसंस्था बिघाडाची लक्षणे
  10. रुग्णांना अति थकवा जाणवतो, त्यामुळे अशक्तपणा येतो

 

टॅग्स :corona virusकोरोनाAkolaअकोला