शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

वाहनाची धडक; शालेय विद्यार्थी ठार

By admin | Published: January 30, 2017 3:34 AM

रिसोड ते लोणार रोडवरील मांगवाडी येथील घटना.

रिसोड, दि. २९-भरधाव वेगातील चारचाकी वाहनाची धडक लागून १0 वर्षीय शालेय विद्यार्थी ठार झाला. ही घटना २९ जानेवारी रोजी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास रिसोड ते लोणार रोडवरील मांगवाडी येथे घडली. अमर शिवाजी चोपडे (वय १0 वर्षे) हा शेताजवळील रस्त्यावर उभा असताना लोणी मार्गाने येत असलेल्या भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने ( एम.एच.३७ आर ९६९६) वाहनाने त्यास जबर धडक दिली. यात त्याला जबर मार लागला. उपचारासाठी जखमी अमरला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मृतक रिसोड येथील आप्पास्वामी प्राथमिक मराठी शाळेमध्ये इयत्ता चौथीचा विद्यार्थी होता. आई-वडिलास एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी मृतकाचा मामा विठ्ठल आश्रुजी वाळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वाहनचालक बालाजी सुरुशे (रा.मांगवाडी) याच्याविरुध्द कलम २७९, ३0४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.