शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
4
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
5
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
6
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
7
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
8
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
9
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
10
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
11
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
12
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
13
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
14
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
15
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
16
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
17
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
18
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
19
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
20
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 

अतिक्रमण हटविण्यासाठी अकोला मनपाचा नवा प्रयोग!

By admin | Published: September 17, 2014 2:36 AM

झोननिहाय कर्मचा-यांची होणार नियुक्ती

अकोला : अतिक्रमणाला चाप लावण्यासाठी महापालिका प्रशासन गंभीर असल्याचे दिसत आहे. साडेचार लाख लोकसंख्येच्या शहरात कानाकोपर्‍यात अतिक्रमण वसले असून, त्यावर नियंत्रण मिळवणे एकट्या अधिकार्‍याच्या आवाक्यात नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्यानुषंगाने शहराची पाच झोनमध्ये विभागणी करून प्रत्येक झोनसाठी एका कर्मचार्‍याची नियुक्ती करण्याचा प्रयोग महापालिका करीत असल्याची माहिती आहे. अतिक्रमणाची समस्या वारंवार निर्माण होण्याला संबंधित अधिकार्‍यांचे दुटप्पी धोरण कारणीभू त आहे. संपूर्ण शहराची जबाबदारी अतिक्रमण विभाग प्रमुख विष्णू डोंगरे यांच्याकडे असून, शहराचे भौगोलिक क्षेत्रफळ, दिवसेंदिवस वाढते अतिक्रमण व त्याला आळा घालण्यात अतिक्रमण विभागाला आलेले अपयश ध्यानात घेता, प्रशासनाने झोननिहाय कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पाच झोन तयार केल्या जातील.