शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

कर्मचा-यांनी अकोला महापालिकेला दिली नोटीस

By admin | Published: December 04, 2014 1:41 AM

सोमवारपासून संघर्ष समितीचे आंदोलन

अकोला: सेवानवृत्त तसेच कार्यरत कर्मचार्‍यांच्या वेतनाची समस्या निकाली काढण्यास प्रशासन अपयशी ठरले असून, पाचव्या वेतन आयोगासह सहाव्या वेतन आयोगाची रक्कम थकीत आहे. मनपा कर्मचार्‍यांच्या अडचणी सोडविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे नमूद करीत येत्या ८ डिसेंबरपासून आंदोलन छेडण्याचे महापालिका कर्मचारी व सेवानवृत्त कर्मचारी संघर्ष समितीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. तशी नोटीस समितीने प्रशासनाकडे बुधवारी सुपूर्द केली.मनपा कर्मचार्‍यांच्या हिताकडे दुर्लक्ष करीत प्रशासन कामकाज करीत असल्याने कर्मचार्‍यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. सेवानवृत्त तसेच कार्यरत कर्मचार्‍यांचे वेतन थकीत असून, जुलै महिन्यापासून अद्यापही पगारवाढ लागू करण्यात आली नाही. कालबद्ध पदोन्नतीची वेतन श्रेणी लागू करून फरकाची रक्कम त्वरित देण्याची मागणी संघर्ष समितीने केली आहे. ८ डिसेंबरला मनपासमोर ताटवाटी वाजविण्याचे आंदोलन, १0 ते १२ डिसेंबरपर्यंत तीन दिवस काळ्य़ा फिती लावून कामकाज, २३ डिसेंबर रोजी मनपा कार्यालयावर मोर्चा तसेच आंदोलनाची दखल न घेतल्यास २३ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडणार असल्याचे संघर्ष समितीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.*कामकाज होणार प्रभावितवरिष्ठ अधिकारी अपमानास्पद वागणूक देतात तसेच देय वेतनवाढ रोखण्यात आल्याचा आरोप करीत कर्मचारी संपाच्या मुद्यावर ठाम आहेत. यामुळे मनपाचे प्रशासकीय कामकाज प्रभावित होण्यासोबतच त्याचा परिणाम शहरातील पथदिवे, साफसफाई व पाणीपुरवठय़ावर होणार असल्याचे चिन्हं आहे.