शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा गुरुवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 2:01 PM

अकोला : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने गुरुवार, १२ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला येथे रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मुद्रा बँक योजनेविषयी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक ...

ठळक मुद्देदोन नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मुद्रा बँक योजनेबाबतही मार्गदर्शन

अकोला : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने गुरुवार, १२ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला येथे रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मुद्रा बँक योजनेविषयी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड मार्गदर्शन करतील.या मेळाव्यामध्ये दोन नामांकित रेमण्ड लक्झरी कॉटन लि. नांदगावपेठ (अमरावती) या कंपनीमध्ये १५0 पदे केवळ पुरुषांची भरण्यात येत असून, त्यासाठी आयटीआयमधून दोन वर्षाचा अभ्यासक्रम केलेला कोणताही ट्रेड, वयोमर्यादा १८ ते २४ पर्यंत राहणार आहे. भारतीय जीवन विमा निगम अकोला येथील ५0 पदे महिला व पुरुष आहेत. त्यासाठी पात्रता किमान दहावी उत्तीर्ण आणि वयोमर्यादा १८ ते ३५ पर्यंत आहे. या मेळाव्यामध्ये आस्थापनेचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडील रिक्त पदांवर उमेदवारांची भरती करण्यासाठी मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्याच दिवशी निवडसुद्धा करण्यात येणार आहे. दहावी, बारावी, पदवीधर व आयटीआय उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात रोजगाराची संधी आहे. इच्छुकांनी १२ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शैक्षणिक पात्रतेची मूळ कागदपत्रे सत्यप्रतीसह परिचयपत्र, दोन छायाचित्र व सेवायोजन कार्डासह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रतनलाल प्लॉट येथे उपस्थित राहावे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक डी. एल. ठाकरे यांनी दिली. (प्रतिनिधी)