शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

फरार दहशतवाद्यांचा अकोल्यात शोध

By admin | Published: September 15, 2014 2:05 AM

बॉम्बस्फोटाशी संबंध असल्याचा संशय; वर्षभरापूर्वी खंडवा येथून केले होते पलायन

अकोला - खंडवा कारागृहातून वर्षभरापूर्वी फरार झालेल्या दहशतवाद्यांचा उत्तरप्रदेशात शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबध असून या पृष्ठभूमीवर रविवारी अकोल्यात शोध मोहिम राबविण्यात आली. हे दशहतवादी स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेशी संबंधित आहेत. वर्षभरापूर्वी खंडवा कारागृहातून फरार झाल्यानंतरही त्यांच्या शोधासाठी अशाच प्रकारे शोध मोहिम राबविण्यात आली होती. अलिकडे देशात घडलेल्या काही बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये संशयाची सूई सिमीच्या पाच दहशतवाद्यांकडे जाते. मध्य प्रदेशातील पोलिस कर्मचारी सीताराम यादव यांची ह त्या केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. पाचही दहशतवादी सिमी संघटनेचे सदस्य आहेत. हे आरोपी मध्य प्रदेशातील खंडवा कारागृहातून १ ऑक्टोबर २0१३ रोजी फरार झाले होते. शुक्रवारी उत्तरप्रदेशातील ब्रिजनोर जिल्ह्यात झालेल्या बॉम्बस्फोटात या दशहतवाद्यांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. वर्षभरापूर्वी हे आरोपी फरार झाल्यानंतर अकोल्याकडे आले असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. आत पुन्हा हे दशतवादी अकोल्याकडे तर आले नाहीत ना, या संशयावरून अकोला रेल्वे स्थानक परिसरात रविवारी शोध मोहिम राबविण्यात आली. या दहशतवाद्यांमध्ये महेबूब, जाकीर व अस्लम यांच्यासह आणखी दोघांचा समावेश असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.