शेतात पेरलेली रोप स्थितीत असलेली पिके अतिवृष्टीने खरडून गेली. अगोदरच दुबार पेरणीने आर्थिक अडचणीत आलेला शेतकरी पुन्हा अतिवृष्टीने देशोधडीला लागला आहे. तरी तत्काळ सर्व्हे करुन शासनाने मदत करावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हा परिषद सदस्या सुमनताई गावंडे, महादेवराव साबे, विशाल गावंडे, प्रकाश माणिकराव, गणेश महल्ले, गजानन म्हैसने, प्रा. बिस्मिल्ला खान, अय्याज खान, प्रकाश खाडे, नितेश वाघमारे, न्यामद शहा, शंकर मनस्कोल्हे, रघुनाथ राऊत, शेख सलीमोद्दीन, गणेश राऊत, प्रकाश खाडे, किसनराव ठाकरे, सुरेश शेंडे, विकास इंगळे,रामेश्वर तायडे, अविनाश ठाकरे, सागर कावरे, बळीराम महल्ले, बळीराम पतींगे, निलेश लांडगे, सोमनाथ सोनवने, निखिल पवार, दत्ता महल्ले, दिलीप पवार, गोपाल काळे, अनिल महल्ले, प्रमोद महल्ले, रोशन इंगळे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो: