शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 10:19 AM

मृतकाचे नाव अशोक राघोजी उपर्वट (५८) रा. देऊळगाव असे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : पातूर तालुक्यातील देऊळगाव येथील गावालगतच्या शेतशिवारात गळफास घेऊन एका शेतकºयाने जीवन संपविल्याची घटना घडली आहे. २८ जून रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास गावालगतच्या शेतशिवारातील झाडाला शेतकºयाने गळफास घेतल्याचे गावकऱ्यांच्या दिसले. मृतकाचे नाव अशोक राघोजी उपर्वट (५८) रा. देऊळगाव असे आहे.मृतक अशोक उपर्वट यांनी गतवर्षी १० हजार रुपयांचे खासगी कर्ज घेतले होते. कर्जाचे व्याज वाढतच गेल्याने त्यांच्यासमोर कर्ज फेडण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच नव्याने पेरणी केलेल्या जमिनीत बियाणे उगवले नसल्याने दुबार पेरणीचे संकट त्यांच्यावर आले होते.अगोदरच कर्जाचा डोंगर व त्यातच दुबार पेरणीचे संकट यामुळे अशोक उपर्वट यांनी मृत्यूला कवटाळले.पातूर तालुक्यात याअगोदर देखील कर्जाचे हप्ते न फेडू शकल्याने एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृतकाच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असून, शासनाने त्वरित मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.या प्रकरणात पातूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे पाठविला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जी. जी. बायसठाकूर करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या