शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

शेतकरी पुत्रांचे अन्नत्याग आंदोलन

By admin | Published: March 19, 2017 1:35 PM

स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मागण्यासाठी रविवार, १९ मार्च रोजी शेतकरी व शेतकरी पुत्र एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

अकोला : संवेदनेच्या पातळीवर बळीराजाच्या वेदना अनुभवण्याचा व न्याय हक्कासाठी, शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मागण्यासाठी रविवार, १९ मार्च रोजी शेतकरी व शेतकरी पुत्र एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील सधन शेतकरी स्व साहेबराव करपे आपल्या पत्नी मालतीताई यांनी १९ मार्च १९८६ रोजी सहकटुंब शेतकरी विरोधी धोरणांना कंटाळून सामूहीक आत्महत्या केली.तेंव्हापासून सुरु झालेले आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे शेतकरीविरोधी धोरणे व कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटना युवा आघाडी अकोला जिल्हा यांच्यावतीने एक दिवसाचे सामूहिक अन्नत्याग आंदोलन स्थानिक गांधी-जवाहर बाग येथे केले. यावेळी शेतकरी संघटना युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट, धनंजय मिश्रा, डॉ.निलेश पाटील, प्रशांत बुले, दिवाकर पाटील, पंकज जायले, आनंद सुकळीकर आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.