शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

गोदामाला आग; साहित्य जळून खाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:40 PM

अकोला : शहरातील पातूर रोडवरील एका गोदामाला सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

अकोला : शहरातील पातूर रोडवरील एका गोदामाला सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. यामध्ये कुठल्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नाही; परंतु लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही आग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.पातूर रोडवरील पाटणी स्टोरेज समोर समीर खान लाल यांचे बंगाल गोदाम आहे. या गोदामाला सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण गोदामाचा परिसरच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. परिसरातील झाडे, लाकडेसुद्धा जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करून आग अटोक्यात आणण्याचा प्रयतन केला; मात्र तोपर्यंत गोदामातील संपूर्ण साहित्य, फर्निचर, लाकडे जळून खाक झाले. यावेळी अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांनी गोदामात असलेले सिलिंडर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीचे रौद्र रूप पाहता, कर्मचाºयांना सिलिंडर बाहेर काढता आले नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुचाकी, चारचाकी वाहने मात्र जळाली. आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :fireआगAkolaअकोला