शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांना काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण पक्ष संकटात असताना ते भाजपात गेले"
2
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
3
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
4
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
5
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
6
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
7
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
8
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
10
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
11
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
12
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
14
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
15
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
16
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
17
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
18
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
19
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
20
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

पाच हजारावर विद्यार्थी देणार नवोदयची प्रवेश परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:24 PM

अकोला: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येते.

अकोला: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येते. जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या सत्र २0१९-२0 च्या इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी ६ एप्रिल रोजी परीक्षा होणार आहे. या परीक्षेला जिल्ह्यातून पाच हजारावर विद्यार्थी बसणार आहेत, अशी माहिती जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्य सुमन बैलमारे यांनी दिली.इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर नवोदयची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. अकोला जिल्ह्यातील बाभुळगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावीच्या ८0 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. २८ राज्यांमधील ६३0 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि आरक्षणाच्या आधारावर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड केली जाणार आहे. ही परीक्षा नि:शुल्क घेण्यात येते. केंद्र शासनांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थी