शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

बेलखेड ग्रामपंचायतीवर शिवसेना पुरस्कृत परिवर्तन विकास पॅनलचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:18 AM

बेलखेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनल व शिवसेना पुरस्कृत परिवर्तन विकास पॅनल या दोन पॅनलमध्ये लढत झाली. यामध्ये परिवर्तन विकास ...

बेलखेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनल व शिवसेना पुरस्कृत परिवर्तन विकास पॅनल या दोन पॅनलमध्ये लढत झाली. यामध्ये परिवर्तन विकास पॅनलचे नऊ उमेदवार विजयी झाले होते, तर ग्रामविकास पॅनलला सहा जागा मिळाल्या. सरपंच निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ व पॅनल प्रमुख नंदकिशोर निमकर्डे यांनी गनिमी कावा आखत ग्रामपंचायतीवर झेंडा रोवला. या निवडणुकीत परिवर्तन विकास पॅनलचे सरपंच पदाकरिता रत्नमाला वरठे यांनी, तर उपसरपंच पदासाठी नंदकिशोर निमकर्डे यांनी उमेदवारी अर्ज भरला असता दोघांनाही आठ मते मिळाली. विरोधात असलेल्या ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाकरिता नर्मदा गोरे, तर उपसरपंच पदाकरिता प्रफुल्ल खिरोडकार यांना सात मते मिळाली. तालुक्यातील राजकारणी नेत्यांचे याकडे लक्ष लागले होते, यात राजकीय पक्षात शिवसेनेने बाजी मारली असल्याची शिवसेनेचे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. (तीन पासपोर्ट) (वा.प्र.) ८ बाय १०