शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

विदेशी बनावटीचे पिस्तूल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 11:16 AM

विजय पान सेंटरजवळ उभ्या असलेल्या तन्वीर ऊर्फ सोनू याच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले.

अकोला : स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी गंगा नगरमधील मिल्लत कॉलनी येथील विजय पान सेंटरजवळ उभ्या असलेल्या तन्वीर ऊर्फ सोनू याच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीस रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.तन्वीर अहेमद ऊर्फ सोनू जहागीर खान (२४) रा. मिल्लत कॉलनी, गंगा नगर याच्याकडे कट्टा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने सदर ठिकाणावर छापा टाकून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक विदेशी बनावटीचा कट्टा असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अग्निशस्त्र बाळगण्याबाबत परवाना मागितला असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. सदर विदेशी बनावटीच्या कट्ट्याची किंमत २५ हजार रुपये असल्याची माहिती आहे. सदर आरोपीविरुद्ध ३, २५ आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सा. प्रशांत वाघुर्डे, पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सागर हटवार, अशोक चाटी, राजपालसिंह ठाकूर, नितीन ठाकरे, रफिक शेख, इजाज अहेमद, रवी इरच्छे, संदीप तवाडे, अब्दुल माजिद, नफीस शेख यांनी केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी