शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

पाळीव कुत्र्यांसाठी देणार मोफत रेबीज लस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:47 AM

अकोला : पाळीव कुत्र्यांची संख्या अलीकडे वाढली असून,  पाळीव कुत्र्यांचे रेबीज या रोगापासून संरक्षण करण्यासाठी  महाराष्ट्र राज्य पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अकोला ये थील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या पशू चिकि त्सालयामध्ये जागतिक रेबीज दिनानिमित्त मोफत रेबीज रोगप्र ितबंधक लस दिली जाणार आहे.

ठळक मुद्देपाळीव कुत्र्यांची संख्या वाढली जागतिक रेबीज दिनानिमित्त मोफत रेबीज रोगप्र ितबंधक लस दिली जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाळीव कुत्र्यांची संख्या अलीकडे वाढली असून,  पाळीव कुत्र्यांचे रेबीज या रोगापासून संरक्षण करण्यासाठी  महाराष्ट्र राज्य पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अकोला ये थील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या पशू चिकि त्सालयामध्ये जागतिक रेबीज दिनानिमित्त मोफत रेबीज रोगप्र ितबंधक लस दिली जाणार आहे.रेबीज (पिसाळणे) हा एक भयंकर रोग असून, पिसाळलेल्या  कुत्र्यांपासून मानव व इतर पशूंना हा रोग होतो. त्यामुळे जगात  ५२ ते ५४ हजार लोक मृत्युमुखी पडतात. ५४ हजारांपैकी भार तात दरवर्षी २0 हजारांच्यावर लोकांचा मृत्यू होत असल्याचा  जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे. जगाच्या तुलनेत भारतातील मृत्यूचे हे प्रमाण ३६ टक्के आहे. या  रोगाचा प्रसार होऊन नये म्हणून कुत्र्यांना रेबीज रोग प्रतिबंधक  लस देणे अनिवार्य आहे. २८ सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन  आहे.  यानुषंगाने स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्यावतीने  मोफत लसीकरण करू न दिले जाणार असून, कुत्र्यांची आरोग्य  तपासणी, त्यांची निगा, होणारे विविध घातक रोग व त्याचा प्र ितबंध इत्यादीबाबत पशू चिकित्सालयाचे तज्ज्ञ डॉक्टर श्‍वान  संगोपनावर अद्यावत माहिती देणार आहेत. चिकित्सालय  अधीक्षक डॉ. एस. पी. वाघमारे, डॉ. एम.जी. थोरात, डॉ. के.एस.  पजई, डॉ. एम.एफ. सिद्दिकी, डॉ. एम.व्ही. इंगवले, डॉ. एस.जी.  देशमुख, डॉ. आर.व्ही. राऊळ, डॉ.एस.डी. चपटे, डॉ. फरहीन  फनी, डॉ. मंजूषा पाटील या तज्ज्ञांनी यासाठी तयारी केली आहे. 

रेबीज हा जीवघेणा रोग असून, कुत्र्यांपासून तो मानव व पशूंना  होतो. जगाच्या तुलनेत भारतात या रोगाचे मृत्युमुखी पडण्याचे  प्रमाण अधिक आहे. त्यामुळे श्‍वानप्रेमींनी कुत्र्यांची निगा राखावी  व रेबीज लसीकरण करू न घ्यावे, हे लसीकरण मोफत आहे.-डॉ. हेमंत बिराडे, अधिष्ठाता,स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था,अकोला.