शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

बेकरी उत्पादकाला लुटणारी टोळी गजाआड

By admin | Published: January 30, 2015 1:38 AM

आकोटफैल पोलिसांची कारवाई; यवतमाळच्या बेकरी उत्पादकाला लुटणारे चार चोरटे गजाआढ.

अकोला : यवतमाळच्या बेकरी उत्पादकाला लुटणार्‍या चार जणांच्या टोळीला गुरुवारी आकोटफैल पोलिसांनी गजाआड केले. टोळीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चारही आरोपींना २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. पोलिसांनी त्यांच्याकडून लुटीतील ४0 हजारांची रोकड जप्त केली आहे. यवतमाळ शहरात शादाबाग येथील रहिवासी बेकरी उत्पादक इक्राम-उल-हक मुबारक हुसैन (४२) यांच्या तक्रारीनुसार, २८ जानेवारी रोजी आकोटफैल रोडवरील एका बेकरीमध्ये माल विकण्यासाठी ते आले होते. यावेळी बेकरी मालकाने त्यांना मालाचे १ लाख ५६ हजार रुपये दिले. रात्री १0.३0 च्या सुमारास ते क्लिनरसह एपी 0१ वाय ९२८९ क्रमांकाच्या ट्रकने परत जाण्यासाठी निघाले असता, त्यांना आकोट रोडवरील बीएसएनएल टॉवरनजीक आरोपी अब्दुल सत्तार अब्दुल कलीम (१७ रा. मानेक टॉकीजजवळ), सैयद हसन अली सैयद अकबर अली(१९ रा. मनकर्णा प्लॉट), वसीम खान रहिम खान (२७ रा. लक्कडगंज) आणि सैयद इम्रान सैयद कमरूद्दीन(२७ रा. लक्कडगंज) यांनी अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व चाकूचा धाक दाखवून ट्रकमध्ये असलेली बॅग लंपास केली. याप्रकरणी आकोटफैल पोलिसांनी भादंविच्या कलम ३९५ नुसार जबरी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. आकोटफैल पोलिसांनी गुरुवारी चारही आरोपींना गजाआड केले आणि त्यांना न्यायालयात हजर केले.