शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

अकोल्यात ३ हजार ३00 वृक्षांचे ‘जिओ टॅगिंग’

By admin | Published: July 02, 2016 12:53 AM

अकोला महापालिकेचा दावा;प्रशासनासह स्वयंसेवी संस्थांचा उत्स्फुर्त सहभाग.

अकोला:पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय असून त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रात वृक्षारोपणाची मोहिम राबवण्यात आली. प्रशासनाच्यावतीने शुक्रवारी शहराच्या विविध भागात ३ हजार ३00 वृक्षांची लागवड करण्यात आली असून ह्यजीपीएसह्ण प्रणालीद्वारे ह्यजिओ टॅगिंगह्णकरून त्यांची नोंद घेण्यात आली.झाडांची बेसुमार कत्तल होत असल्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. जंगले नष्ट होत असतानाच त्यातुलनेत वृक्षारोपण होत नसल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. ही बाब केंद्रासह राज्य शासनाने गंभीरतेने घेत १ जुलै ते ७ जुलै पर्यंत वृक्ष लागवड मोहिम व्यापक प्रमाणात राबवण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. महापालिका प्रशासनाने समाजसेवी संस्था, मनपा शाळांचे शिक्षक,कर्मचार्‍यांसह सर्वपक्षीय नगरसेवकांना वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. प्रशासनाच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे शुक्रवारी शहरात पहावयास मिळाले. प्रशासनाने शहराच्या विविध भागात ५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवले होते. राजकीय पदाधिकारी,नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, मनपा शिक्षकांना देण्यात आलेल्या प्रत्येक वृक्षाची ह्यजीपीएसह्णप्रणालीद्वारे ह्यजिओ टॅगिंगह्णकरून नोंद घेण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून होत आहे. ही नोंद संगणकीकृत करून छायाचित्रांसह त्याची माहिती शासनाच्या वेबसाईटवर ह्यअपलोडह्णकरण्याचे काम प्रशासकीय स्तरावर सुरु झाले आहे. आता वृक्ष जगवण्याचे आव्हानवृक्षारोपण केल्यानंतर त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी अकोलेकर या नात्याने सर्वांवरच आहे. तरच वृक्ष लागवडीची मोहिम खर्‍या अर्थाने सार्थकी लागेल. यापूर्वीचा वृक्ष लागवडीचा अनुभव पाहता, केवळ तीन ते चार टक्के वृक्षांचे संगोपन होत असल्याचे दिसून येते.वृक्ष लागवडीची होणार तपासणीमहापालिकेने स्वयंसेवी संस्था, पालिका शिक्षकांसह नगरसेवकांना वाटप केलेल्या वृक्षांची लागवड केली किंवा नाही,याची तपासणी होणार आहे. तपासणीसाठी शासनस्तरावरून पथकाचे गठन केले जाणार असल्याची माहिती आहे.