शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

तेल्हाऱ्यात तरुणीची छेडखानी : काही काळ तणाव

By admin | Published: July 04, 2017 8:19 PM

तक्रार घेण्यास टाळाटाळ: मध्यरात्री ‘एसपीं’नी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तेल्हारा शहरात राहणाऱ्या एका तरुणीला सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्याने, तसेच काल रात्री अचानक त्या तरुणीवर हल्ला करून लोखंडी वस्तू हातावर मारून जखमी केले. याबाबत पो.स्टे.ला तक्रार देण्याकरिता सदर युवती गेली असता तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने सदर युवतीने थेट पोलीस अधीक्षक यांना फोनवरून आपबिती सांगितली.

पोलीस अधीक्षक राजेश कलासागर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी यांना तेल्हारा पोलीस स्टेशनला पाठविले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर सोमवारी मध्यरात्री तेल्हारा शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या शहरामध्ये विनयभंगाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून, पोलिसांचा वचक नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.