शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

शासकीय कापूस खरेदी १५ जानेवारीला होणार बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 10:55 AM

कापूस खरेदी कें द्र बंद झाल्यास शेतकऱ्यांना कमी दरात व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागण्याची शक्यता आहे.

अकोला: भारतीय (सीसीआय) कापूस महामंडळ व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे सुरू करण्यात आलेले शासकीय कापूस खरेदी केंद्र १५ जानेवारी रोजी बंद होणार असल्याचे वृत्त आहे. यावर्षी हंगामाला उशीर झाल्याने कापूस वेचणीलाही उशीर होत आहे. कापूस खरेदी कें द्र बंद झाल्यास शेतकऱ्यांना कमी दरात व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस खरेदी केंद्राची मुदत वाढवावी, अशी शेतकरी नेत्यांची मागणी आहे.सीसीआय आणि पणन महासंघाने यावर्षी नोव्हेंबर महिन्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू केले. गत दीड महिन्यात पणन महासंघाने ११ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला असून, सीसीआयनेही पणनपेक्षा थोडा जादा कापूस खरेदी केला आहे. कापसाची आवक सुरू असून, पावसाची शक्यता असल्याने आवक वाढली आहे; परंतु पावसामुळे पणन महासंघाने काही कापूस खरेदी केंद्रं बंद ठेवण्यात आली आहेत. यात विदर्भातील कापूस खरेदी केंद्राचा समावेश आहे.

१५ जानेवारी रोजी शासकीय कापूस खरेदी केंद्र बंद करणार नाही. पावसामुळे विदर्भातील कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पणन महासंघाकडे कापूस आवक वाढत असून, आतापर्यंत ११ लाख क्ंिवटल कापूस शेतकºयांनी विकला आहे.- अनंत देशमुख,अध्यक्ष,पणन महासंघ.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस