शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या रखडल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:12 PM

खामगाव : पंचायत समिती खामगावअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्तीसाठी २ जानेवारी २०१७ रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती.

ठळक मुद्दे प्रत्येक पंचायत समितीमार्फत तालुक्यातील पदभरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यानंतर पंचायत समितीस्तरावर अर्जही आले होते. मात्र अद्याप एकाही उमेदवाराला नियुक्ती देण्यात आली नाही.

- योगेश फरपट खामगाव : पंचायत समिती खामगावअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्तीसाठी २ जानेवारी २०१७ रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. उमेदवारांनी अर्जही केलेत. मात्र अद्याप एकाही उमेदवाराला नियुक्ती देण्यात आली नाही. गटविकास अधिकाºयांनी सर्व अर्ज महावितरणकडे पाठवले असल्याचे कारण सांगितले. राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये गावातील दिवाबत्तीची कामे करण्यासाठी स्वतंत्र विद्युत व्यवस्थापक असावा. या जिल्ह्यात ८६८ ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक पंचायत समितीमार्फत तालुक्यातील पदभरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये खामगाव तालुक्यातील गणेशपूर, पिंप्री कोरडे, शिराळा, झोडगा, वझर, माटरगाव गेरु, कोन्टी, वर्णा, नांद्री, वडजी, कुंभेफळ, कवडगाव, ढोरपगाव, काळेगाव, टाकळी, हिवरा खुर्द, बोरजवळा, निपाणा, ज्ञानगंगापूर, कंझारा, भालेगाव, निमकवळा, पोरज, हिवरा बु., मांडका, रोहणा, घाणेगाव, वाकुड, पारखेड, माक्ता, राहुड, जळकाभडंग, जयपूर लांडे, खुटपूरी, गारडगाव, जनुना, जळकातेली, नागापूर, लोखंडा, घारोड, नायदेवी, किन्ही महादेव, उमरा अटाळी, पातोंडा, पिंप्रीगवळी, रामनगर, विहिगाव, आवार, निळेगाव, हिंगणा कारेगाव, अंबिकापूर, कोलोरी, पिंप्राळा, शेलोडी, पळशी खुर्द, चितोडा, कारेगाव बु, लोणीगुरव, अडगाव, बोरी, शहापूर, बोथाकाजी, कंचनपूर, आंबेटाकळी, आसा, पिंप्री धनगर, गवंढाळा, पाळा, निरोड, लाखनवाडा खुर्द, दधम, पिंप्री देशमुख, संभापूर या ग्रामपंचायतींचा समावेश होता. ही जाहिरात २ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर पंचायत समितीस्तरावर अर्जही आले होते. गटविकास अधिकाºयांनी अर्जाची छाननी करून संबधित अर्ज महावितरणकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे बिडिओ के.डी.शिंदे यांनी सांगितले. नियुक्तीबाबत पुढील निर्णय महावितरण प्रशासन घेणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :khamgaonखामगावmahavitaranमहावितरण