शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांची शुक्रवारी सुनावणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 2:15 PM

सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी १६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोला तालुक्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी शुक्रवार, १६ आॅगस्ट रोजी अकोला उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयात होणार आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत संबंधित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यात येते. त्यानुसार विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोला तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी अकोला उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले. त्यानुसार जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया ग्रामपंचायत सदस्यांची यादी अकोला पंचायत समिती गटविकास अधिकाºयांमार्फत तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आली असून, विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोला तालुक्यातील संबंधित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी १६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे, अशी माहिती अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी दिली.

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच