शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

या फरार आराेपींना आपण पाहिलत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:24 AM

आराेपींच्या शाेधासाठी विशेष माेहीम १० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून फरार असलेल्या आराेपींच्या शाेधासाठी गत काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशावरुन पाेलिसांचे एक ...

आराेपींच्या शाेधासाठी विशेष माेहीम

१० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून फरार असलेल्या आराेपींच्या शाेधासाठी गत काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशावरुन पाेलिसांचे एक पथक तयार करण्यात आले हाेते़ या पथकाने १० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून फरार असलेल्या ७ आराेपींना शाेधून काढले हाेते़ त्यांना न्यायालयासमाेर हजर केल्यानंतर न्यायालयाने अशा आराेपींना शिक्षा सुनावल तर काहींची सुटका केली हाेती़

या प्रकरणांचा तपास सुरूच

शहरातील एक ड्रायव्हिंग संचालक गत अनेक वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्यासाेबत घातपात झाल्याची चर्चा गत अनेक दिवसांपासून पाेलीस खात्यात सुरू आहे़ या प्रकरणाचा तपास गत अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे़ यासाठी पाेलिसांनी बरेच प्रयत्न केले आहेत़ मात्र अद्यापही तपास पूर्ण झाला नाही़

स्थानिक गुन्हे शाखेकडून वारंवार विशेष माेहीम राबवून फरार असलेल्या आराेपींना बेड्या ठाेकण्यात आल्या आहेत़ अकाेल्यात गत ५ वर्षात घडलेल्या माेठ्या तसेच लहान घटनेतील आराेपींचा शाेध घेण्यात पाेलिसांना यश आले आहे़ २० ते २५ वर्षांपूर्वीच्या काही प्रकरणातील काही आराेपी फरार असतील त्यांचाही शाेध घेण्यात येत आहे़

सचिन कदम

शहर पाेलीस उपअधीक्षक अकाेला