शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

विनापरवानगी सभा घेतली; काँग्रेसविरुद्ध आचारसंहिता भंगचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 2:44 PM

अकोला : आचारसंहिता लागू असताना विनापरवानगी सभा घेणे काँग्रेसला महागात पडले आहे. येथील अकोट फैल भागात आपातापा चौकात गुरुवार, ४ एप्रिल रोजी विनापरवानगी सभा घेतल्याने काँग्रेसपक्षा विरुध्द आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला : आचारसंहिता लागू असताना विनापरवानगी सभा घेणे काँग्रेसला महागात पडले आहे. येथील अकोट फैल भागात आपातापा चौकात गुरुवार, ४ एप्रिल रोजी विनापरवानगी सभा घेतल्याने काँग्रेसपक्षा विरुध्द आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला पश्चिमचे फिरते पथक यांनी अकोट फैल पोलीस स्टेशनला रितसर तक्रार नोंदवीलेली आहे.अकोला पश्चिमचे फिरते पथक क्र. ३ चे प्रमुख जितेंद्र रामभाऊ गायकवाड हे दिनांक ४ एप्रिल रोजी गस्तीवर असताना त्यांना आपातापा चौक येथे कॉग्रेस पक्षाची विनापरवानगीने सभा सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सदरच्या ठिकाणी भेट देवून सभेच्या परवानगी बाबत माहिती विचारली. सभेबाबत आवश्यक असणाऱ्या कागदपत्रे व परवानगी सादर करण्यास आयोजक रवि श्रीराम शिंदे असमर्थ ठरले. त्यानंतर पथकाने सभेचे व्हीडीओ रेकॉर्डींग केले. ही सभा आयोजकाने निवडणुक आयोगाची कोणतीही पुर्व परवानगी घेतलेली नसताना, तसेच अंदाजे १२५ नागरीक जमा केल्याने आचारसंहितेचा भंग केला आहे.त्यानुसार अकोट फैल पोलीस स्टेशनमध्ये आयोजकांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसAkot Failअकोट फैलakola-pcअकोला